Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या वर्गातील महिलेसाठी

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण जाहिर झाले असून अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण जाहिर झाले आहे. या आरक्षण सोडती गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!