जि.प. बजावणार जिल्हा बँकेला नोटीस ; कायदेशीर सल्लामसलत सुरू

0

नाशिक । दि. 8 प्रतिनिधी
जिल्हा बँकेने जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा झालेल्या पैशांचा परस्पर वापर केल्याने सुमारे 125 कोटी रुपये अडकले आहेत.

स्थायी समितीत या विषयावर जि.प. सदस्यांकडून चर्चा झाल्यानंतर हे पैसे कसे मिळवायचे याबाबत सल्लामसलत जि.प. वित्त विभागाने वकिलांकडे सुरू केली आहे.

त्यामुळे जिल्हा बँकेला जि.प. नोटीस बजावणार आहे.

LEAVE A REPLY

*