कोल्हापुर : झहीर आणि सागरिका अंबाबाईच्या दर्शनाला

0

झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा नुकताच विवाह झाला.

लग्नानंतर या नव दाम्पत्याने कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले.

यावेळी देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. झहीर – सागरिकाला पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.

 

LEAVE A REPLY

*