LOADING

Type to search

खुशखबर : रेडमी नोट ७ चा पहिला फ्लॅश सेल आज

टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

खुशखबर : रेडमी नोट ७ चा पहिला फ्लॅश सेल आज

Share
नवी दिल्ली : चिनी कंपनी शाओमीने गेल्या आठवड्यात रेडमी नोट ७ लाँच केला होता. बुधवार रोजी या फोनचा पहिला फ्लॅश सेल आहे. फ्लिपकार्ट आणि Mi.com/in या दोन ऑनलाइन साइटवर आज दुपारी १२ वाजेपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे. ३ जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये तर ४ जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये इतकी आहे.

Redmi Note 7 फिचर्स

* ६.३ इंचाचा फुल HD+ डिस्प्ले
* ३ जीबी/४जीबी/६जीबी रॅममध्ये उपलब्ध
* स्टोरेज: ३२ जीबी आणि ६४ जीबी असे दोन पर्याय
* मागील बाजूस ४८ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा
* सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा
* क्वॉलकॉमचा ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६६० SoC प्रोसेसर
* मायक्रो एसडी कार्ड वापरून याची स्टोरेज क्षमता वाढविता येईल
* फोनच्या मागील बाजूस ड्युल कॅमरा सेटअप
* कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन
* ३.३ एमएम ऑडियो जॅक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!