WWE सुपरस्टार ट्रिपल एचने मुंबई इंडियन्सला दिलेला शब्द पाळला

0

आयपीएलच्या दहाव्या मोसमात अंतिम सामना जिंकणा-या मुंबई इंडियन्स संघाला वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट अर्थात WWE सुपरस्टार ट्रिपल एचने अनोखं गिफ्ट दिलं आहे.

WWE चा सीओओ आणि सुपरस्टार ट्रिपल एचने आपला चॅम्पियनशिप बेल्ट मुंबई इंडियन्सला भेट म्हणून दिला आहे.

मुंबई इंडियन्स संघाने अंतिम सामना जिकंल्यानंतर ट्रिपल एचने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला एक भेट देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन ट्रिपल एचने हा बेल्ट पाठवून पुर्ण केलं आहे.

LEAVE A REPLY

*