नवीन नाशकात प्रथमच महिला गोविंदांनी फोडली दहीहंडी

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) ता. १५ : आज ठिकठिकाणा दहीहंडीचा उत्साह असून नवीन नाशिकमध्ये पहिल्यांदाच महिला गोविंदांनी दहीहंडी फोडली.

प्रभाग क्रमांक २५ मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहात येथे गर्दी केली.

पाच थरापर्यंत ही दहीहंडी होती.

नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि हर्षा बडगुजर यांनी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते.

LEAVE A REPLY

*