अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू

0
मुंबई | चेबूंर येथे झाड अंगावर पडून शारदा घोडेस्वार या महीलेचा म्रुत्यू झाला आहे. ही महीला पांजरापोळ येथील राहणारी असून आज सकाळी 10 वाजता कामावर जाण्यासाठी निघाली होती.

डायमंड गार्डन परिसरातील बस स्टॉपवर बसची वाट पाहात असताना तिच्या अंगावर अचानक झाड कोसळले. त्यात ही महिला गंभीर जखमी झाली.

त्यानंतर या महिलेला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

*