मुंबई इंडियन्सला जिंकवणाऱ्या ‘त्या’ आजीबाई कोण?

0
अनेकांनी मुंबई विरुद्ध पुणे आईपीएलच्या अंतिम लढतीत ह्या आजीबाईंना पहिलं असेलच, अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्स संघाकडून देवाकडे प्रार्थना मागत होत्या.

आजीबाईंकची प्रार्थना आणि मुंबई संघाचा चांगल्या खेळाने मुंबईने आईपीएल इतिहासात तिस-यांदा जेतेपद पटकावले. आपल्याला माहित नसेल पण ह्या आजीबाई दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून नीता अंबानी यांच्या आई आहेत.

अंतिम लढती आधी नीता अंबानी व त्यांच्या आई यांनी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले होते.हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

आईपीएल मोसमाच्या दहाव्या सत्रात मुंबई विरुद्ध पुणे या अंतिम लढतीत मुंबईने अटीतटीच्या सामन्यात अखेरच्या षटकात टिच्चुन गोलंदाची करुन मुंबईने सामना जिंकला.

 

 

LEAVE A REPLY

*