व्हॉट्सअँँप वापरासाठी घ्यावा लागणार नवा स्मार्टफोन

व्हॉट्सअँँप वापरासाठी घ्यावा लागणार नवा स्मार्टफोन

नवी दिल्ली :

येत्या १ फेब्रुवारीपासून व्हॉट्सअँँप काही स्मार्टफोनवर वापरता येणार नाही. त्यामुळे युजर्सना व्हॉट्सअँँपसाठी नवा स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे. व्हॉट्सअँँप कंपनीकडून गेल्या काही महिन्यांपासून या विषयी युजर्सना सूचना देण्यात येत आहे.

येत्या 1 फेब्रुवारीपासून व्हॉट्सअँँप सपोर्ट बंद झाल्यानंतर आयओएस 7 आणि त्याहून जुन्या आयओएसवरील आयफोनमध्ये व्हॉट्सअँँप अँँक्सेस होणार नाही. 1 फेब्रुवारीपासून अँड्रॉइड 2.3.7 आणि त्याहून जुन्या व्हर्जन असलेल्या स्मार्टफोनमध्येही व्हॉट्सअँँप सुरू होऊ शकणार नाही.

जगभरात जवळपास 75 लाख स्मार्टफोन हे जुने व्हर्जन असलेले आहेत. या यूजरना व्हॉट्सअँँप वापरण्यासाठी आता 1 फेब्रुवारीआधी आपला स्मार्टफोन अपग्रेड करावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com