#WhatsApp : व्हॉट्सअॅपचे नवं फीचर!

0
  • व्हॉट्सअॅपवर लवकरच doc, ppt, pdf, docx यासारख्या फाइलशिवाय इतरही फाईल सपोर्ट करणार आहे. म्हणजेच apk, mp3 या फाईलही व्हॉट्स अॅपवर पाठवता येऊ शकतात.
  • whatsapp 2 WinBeta च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपनं आपलं नवं फीचर रोल आऊट करणं सुरु केलं आहे. दरम्यान, आतापर्यंत जास्त यूजर्सला हे अपडेट मिळालेलं नाही.
  • या फीचरमध्ये यूजर आपल्या व्हॉट्स अॅपवर प्रत्येक फाईल शेअर करु शकतं. पण यामध्येही फाईलच्या साइजची मर्यादा असणार आहे.
  • iOS यूजर्स कोणतीही फाईल जिची साइज 128 एमबी आहे ती शेअर करु शकतात. तर अँड्रॉईडसाठी फाईल साइज 100 एमबी आहे. आता सध्या व्हॉट्सअॅपवर 64 एमबीपर्यंतची फाइल शेअर करु शकतो.
  • याशिवाय नव्या अपडेटमध्ये कंप्रेशन न करताही फाईल पाठवता येणार आहे. म्हणजेच आता व्हॉट्सअॅपवर फाईल कंप्रेस होणार नाही. ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओची क्वॉलिटी ओरीजनल राहणार आहे.
  • तसंच अशीही माहिती मिळते आहे की, व्हॉट्सअॅप रिकॉल फीचरवरही काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर व्हॉट्सअॅपच्या 2.17.30 व्हर्जन किंवा त्याच्यावरच्या वर्जनसाठी येऊ शकतं.
  • रिकॉल फीचर हे अनसेंड किंवा रिव्होक या नावानंही चर्चेत आहे. यामध्ये टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ, जीआयएफ यासारखे पाठवलेले मेसेज अनसेंड करता येऊ शकतात. यासाठी 5 मिनिट वेळ मिळणार

LEAVE A REPLY

*