Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप डाऊन

Share

जगातील संपर्काचे सर्वात प्रभावी मध्यम म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सोशल मीडियातील फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम अचानक डाऊन झालं आहे. यामध्ये फोटो लोड होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

फेसबुकवर कोणताही फोटो लोड होत नाही, तर व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरही हीच परिस्थिती उद्भवली आहे. व्हॉट्सअपवर फोटो डाऊनलोड होत नसल्यामुळे अनेक युझर्सने ट्विटरवर तक्रार करत नाराजी व्यक्त केली. केली आहे.

युजर्सच्या मते सायंकाळपासून ही समस्या भेडसावत आहे. यावर अनेकांनी आठवडाभर तांत्रिक कारणाने सोशल मीडिया बंद असणार असल्याचे जाहीरही केले. मात्र, कंपनीच्या अधिकृत सूत्रांनी यावर भाष्य टाळले आहे.

व्हॉट्सअपवर फोटो डाऊनलोड न झाल्याने अगोदर युझर्सने नेटवर्क प्रॉब्लम समजून दुर्लक्ष केले मात्र अनेकांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर हा अडथळा सर्वांसाठीच असल्याचे समोर आल्याने भारतात ही समस्या असल्याचे समोर आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!