फ्रेंडशिप डे म्हणजे काय? नाशिकच्या तरुणांचा हा व्हिडिओ सांगेल अर्थ

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक, ता. ४ : ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जगभर फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होतो. उद्या जगभर साजरा होणाऱ्या या दिवसानिमित्त सगळीकडे सध्या उत्साहाचे वातावरण आहे.

त्यातही तरुणांचा, विशेषत: महाविद्यालयीन तरुणांचा उत्साह तर शिगेला पोहोचलेला असतो. तुमच्यासारख्याच तरुण मित्र-मैत्रिणींनी मैत्री दिवसाच्या पूर्व संध्येला सांगितलाय मैत्रीचा अर्थ.

पुढील छोट्याच्या व्हिडिओतून तो आपण जाणून घेऊया.

LEAVE A REPLY

*