Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

विहिरीचे काम चालु असतांना क्रेनचे वायररोप तुटून तीन मजुरांचा मृत्यू

Share

अकोले (प्रतिनिधी)-   अकोले तालुक्यातील देवठाण शिवारात विहिरीचे काम करत असतांना अचानक क्रेनचा वायररोप तुटून विहिरीत पडल्याने तीन मजुरांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेत बाळासाहेब दत्तात्रय शेळके (वय-40 रा. देवठाण), गणेश दत्तू कदम (वय-33 रा. हिवरगाव आंबरे), नवनाथ गोविंद शिंदे (वय-40 रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर) यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!