सिन्नर बसस्थानकासमोर विचित्र अपघात;  दुखापत नाही

0

सिन्नर, ता. २९: आज दुपारी येथील बसस्थानकासमोर विचित्र अपघात घडला.

टायर फुटल्याने स्विफ्ट कार जवळच उभ्या असलेल्या रिक्षांवर धडकली.

त्यात 4-5 रिक्षांचे नुकसान झाले. स्टेट बँकेसमोर हा प्रकार घडला. अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही

LEAVE A REPLY

*