कळवण तालुक्यातील मळगाव धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

0

कळवण (वार्ताहर) ता. १७ : या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे कळवण तालुक्यातील मळगांव धरणातील पाणीसाठा वाढला आहे.

त्यामुळे या धरणाचा परिसर नयनरम्य बनला असून येथील हिरवाई येणाऱ्या जाणाऱ्यांचे आकर्षण बनली आहे.

मळगाव हा कळवण तालुकयातील लघुपाटबंधारे प्रकल्प आहे.

LEAVE A REPLY

*