Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : गोदावरीची पाणी पातळी वाढली

Share

नाशिक l प्रतिनिधी

गेल्या 24 तासंपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धरणसाठा वाढण्यास मदत होणार आहे.

संततधार पावसामुळे गोदावरीची पाण्याची पातळी वाढली

Deshdoot यांनी वर पोस्ट केले गुरुवार, २५ जुलै, २०१९

रात्री रामकुंड परिसरात शहरातील पाणी नदीत आल्यामुळे पाण्याची पातळी वाढली होती. अजून या परिसरात पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास गोदावरीची पाण्याची पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

रात्री पाण्यात वाढ झाल्यामुळे अनेक नाशिककरांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!