प्रभाग समिती सभापती निवड : सातपूरला भाजपच्या माधुरी बोलकर तर नवीन नाशकात सेनेच्या सुदाम डेमसे यांची निवड

0
नाशिक : नाशिक महानगरपालिका प्रभाग समिती सभापती निवड आज जाहीर झाली.  सातपूर प्रभाग सभापतीपदी भाजपाच्या माधुरी बोलकर यांची 11 मतांनी निवड झाली.

सातपूर प्रभागात प्रतिस्पर्धी असणाऱ्या शिवसेनेच्या संतोष गायकवाड यांना 9 मते मिळाली.

तर नवीन नाशकात सेनेने गड राखला असून सुदाम डेमसे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

*