नेदरलंड : युद्ध गुन्हेगाराने विष सेवेन करून आंतरराष्ट्रीय कोर्टात केली आत्महत्या

0

बोस्निया युद्धातील आंतरराष्ट्रीय युद्ध गुन्हेगार सोबोदन प्रजलकने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (ICJ) मध्ये विष सेवन करून आत्महत्या केली.

नेदरलंडच्या हेग येथील न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच प्रजकलने आपल्या खिशातील विषाची बाटली काढून त्यातील सर्व विष सेवेन केले नंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गुरुवारी त्याच्या मृत्यू झाला.

90 च्या दशकात झालेल्या बोस्निया युद्धात हजारो मुस्लिमांना शोधून एकत्रित आणण्यात आले होते. यानंतर त्या सर्वांना गोळीबार आणि तोफ हल्ले करून ठार मारण्यात आले होते. त्या सैनिकांचे नेतृत्व करणाऱ्या 6 बोस्नियन लष्करी अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली.

72 वर्षीय प्रजलक त्यापैकीच एक होता. युरोपियन मीडिया ICTY ने त्या घटनेचे फोटोज आणि व्हिडिओ जारी केला.

LEAVE A REPLY

*