बीएलओ चा गलथान कारभार; मतदान स्लिप वाटले नाही

0

अहमदनगर – शहरातील सर्जेपुरा बेलदार गल्ली येथे व मंगल गेट येथे मतदान स्लिपा वाटप न केल्यामुळे मतदारमध्ये गोंधळ उडाला आहे. मतदारांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे मतदानावर परिणाम होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. तसेच ग्रामीण भागात ही मतदान संथ गतीने चालले आहे.

LEAVE A REPLY

*