Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच सार्वमत

82 वर्षीय आजीबाईसह नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

Share

शेवगाव – लोकसभेच्या निवडणूकीसाठी मतदान करण्यासाठी शेवगाव येथील आजीबाई लिलाबाई धुत वय- 85 या आजारी असतांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्या. या आजीबाईंना त्यांच्या नातवाने त्यांना व्हिलचेअरमधुन बुथ पर्यंत नेले. तसेच शेवगाव तालुक्यातील बुर्‍हाणपुर येथील नवरदेव संभाजी दिंडे यांनी आधी लग्न निवडणूकीचे मग माझे असे संबोधुन त्यांनी लग्न लागेच्या आधी मतदानाचा हक्क बजावला. तसेच नगर शहारात 96 वर्षांच्या आजीबाईं रमाबाई क्षिरसागर यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!