दुपारी 3 वाजेपर्यंत 46 टक्के मतदान

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 46 टक्के मतदान झाले आहे. उन्हाचा पारा जसजसा वाढत चालला आहे. तसतसा मतदानाचा आकडाही संथ गतीने वाढत आहे.

LEAVE A REPLY

*