नगर लोकसभा मतदार संघात 35 टक्के मतदान

0
अहमदनगर – नगर मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाले आहे. उन्हाचा पारा वाढत असतांनी मतदारांची संख्या कमी झालेली काही ठिकाणी दिसत आहे. निवडणूक प्रशासनाकडून व्हील चेअरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*