VIDEO: 73 Q’s विथ प्रियांका चोप्रा!

0

‘वोग’ मासिकाने ‘बेवॉच’ स्टारला ७३ प्रश्न विचारले आणि तिची उत्तर पाहून सगळेच पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले.

पण तुम्हाला माहिती आहे का, जगभरात तिने कुठेही प्रवास केला तरी ती तिच्यासोबत छोट्या मंदिराची प्रतिकृती घेऊन जाते.

७३ प्रश्नांच्या या सिरिजमध्ये याआधी टेलर स्विफ्ट, एम्मा स्टोन, डॅनियल रॅडक्लिफ, एमी अॅडम्स आणि ब्लेक लाइव्हली यांचाही समावेश होता.

LEAVE A REPLY

*