विश्वास नांगरे-पाटील यांच्या वाहनाला अपघात

0
कोल्हापूर : २६/११ च्या मध्यरात्री दहशतवाद्यांशी दोन हात करणारे आणि सध्या कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास-नांगरे पाटील यांच्या वाहनाला आज दुपारी अपघात झाला.

कार चालकाचे कारवरील नियंत्रन सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या खड्यात जाऊन कोसळली. यात विश्वास-नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले आहेत.

कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे स्वागत  करण्यासाठी जात असताना हा अपघात घडला.

या अपघातात विश्वास-नागरे पाटील किरकोळ जखमी झाल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*