केंद्रीय महिला व बालविकास मंत्री ना.विरेंद्रकुमार यांची शनिशिंगणापूरला भेट

0

नेवासा : श्री क्षेत्र शनिशिंगणापूरला केंद्रीय महिला बालविकास व अल्पसंख्याक मंत्री. ना. विरेंद्रकुमार यांनी शुक्रवारी दि.1 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता सपत्नीक भेट दिली.

यावेळी विश्वस्थ सौ.शालिनीताई लांडे,दीपक दरंदले,आदिनाथ शेटे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक सुनील जाधव,अभिजित लुनिया उपनिरीक्षक धनगर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*