Type to search

Featured हिट-चाट

Video: आगाऊपणा यालाच म्हणतात.. अशा शिर्षकांनी या मुलाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Share

वृत्तसंस्था:

सोशल मीडियावर कधी आणि कुठला व्हिडीओ हे सांगता येत नाही. अश्याच प्रकारचा एका आगाऊ मुलाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही तुमचे हसू रोखू शकणार नाही.

विशेष म्हणजे, उद्योगपती आनंद महिंद्रा हे देखील हा व्हिडीओ शेअर करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. या व्हायरल व्हिडीओ मध्ये एक छोटा मुलगा गाडीच्या सिक्युरिटी सायरनच्या आवाजावर आपल्याच मस्तीमध्ये मनसोक्त नाचताना दिसत आहे.

सुरवातीला त्या मुलाने बाईकला लाथ मारत सायरन वाजवले व तो त्या आवाजावर मनसोक्त नाचू लागला. मात्र त्याच्या आईने ओरडताच जमिनीवर ठेवलेले समान घेत घरात धूम ठोकतो.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!