Type to search

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

#FaceAppChallenge : सोशल मीडियावर फेस अँपचा धुमाकूळ

Share

मुंबई : आपण विचार केला का कि पुढील तीस ते चाळीस वर्षात तुम्ही कसे दिसणार ? तर हे अगदी सोप्प असून सोशल मीडियावर #FaceApp चॅलेंज व्हायरल होत असून कालपासून बॉलीवूड तसेच सोशल मीडियावर या अँपने धुमाकूळ घातला आहे.

दरम्यान हे अँप २०१७ मध्ये लाँच झाले असले तरी त्याला प्रसिद्धी मिळाली नव्हती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून नेटकरी Old Age चे फिल्टर लावत सोशल मीडियावर फोटो शेअर केला जात आहे. ज्यामध्ये ते म्हातारे दिसत आहेत. या अँप द्वारे आतापर्यंत रणवीर कपूर, अर्जुन कपूर, विराट कोहली व इंडियन टीम चा देखील चेहरा old age करण्यात आला आहे.

हे अँप फोटो एडिट करण्यासाठी न्यूरल नेटवर्क वापरते, हे एक प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे. ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नेटकरी पोस्ट करत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!