VIRAL : प्रेयसीने समुद्रात फेकलेला बॉल 6 वर्षांनी सापडला!

0

सध्या सोशल मीडियावर एक प्रेम कहाणी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

बॉयफ्रेंडच्या आठवणीत स्वत:चे नाव आणि नंबर एका बॉलवर लिहून तो बॉल बॉयफ्रेंडच्यानावे तरुणीने समुद्रात फेकला होता. 6 वर्षानंतर तोच बॉल ट्विटर पोस्टमध्ये पाहायला मिळाला आणि तिच्या आशा पल्लवित झाल्या.

अमेरिकेतील ऐशलॅण्डमध्ये एका तरुणीने 6 वर्षांपूर्वी आपले नाव आणि नंबर बॉलवर लिहून समुद्रात फेकून दिला होता. तो बॉल बॉयफ्रेंडला सापडेल आणि कदाचित आपली भेट होईल असे तिला वाटले होते.

6 वर्षांनंतर ऐडम नावाच्या व्यक्तीचा मेसेज आला. त्यासोबत त्या बॉलचा फोटोदेखील होता. हॅलीने ही गोष्ट ट्विटरवर शेअर केली. खूप लोकांनी हे ट्विट शेअर केले.

हॅलीने उत्साहित होऊन एडमकडे त्याचा स्नॅपचॅट आयडी मागितला. यानंतर हॅलीला समजले एडम नावाचा कोणी तरुण नाहीये तर केल्सी नावाची ती तरुणी होती.

LEAVE A REPLY

*