Type to search

Featured मुख्य बातम्या हिट-चाट

खलनायिकेसाठी ऐश्वर्या रायचा आवाज !

Share

मुंबई : हॉलिवूडच्या चित्रपटांसाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपला आवाज दिला आहे. त्यात आता अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचा समावेश होणार आहे. मॅलेफिसन्ट-मिस्ट्रेस ऑफ एव्हील या हॉलिवूडपटात ती प्रसिद्ध अभिनेत्री अँजलिना जोलीच्या भूमिकेसाठी आवाज देणार आहे. अँजलिनाला आवाज देण्यासाठी ऐश्वर्याशिवाय दुसरं कुणाचं नाव डोळ्यांसमोर आलं नाही, अशी चर्चा होती. ऐश्वर्याच्या निवडीबद्दल बोलताना डिस्ने इंडियाकडून सांगण्यात आले की, मॅलेफिसन्ट-मिस्ट्रेस ऑफ एव्हील या हॉलिवूडपटात अभिनेत्री अँजलिना जोलीच्या भूमिकेने जगभरातील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!