Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच सार्वमत

आंदोलकांचा प्रशासनाला बांगड्याचा आहेर

Share
अहमदनगर (प्रतिनिधी)- राळेगण मध्ये चालु असलेल्या अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राळेगण सिध्दी व पारनेर तालुक्यातील नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत स्वतः जिल्हाधिकार्‍यांना निवेदन स्वीकारावे अशी आंदोलकांनी मागणी केली. परंतु प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकार्‍यांना येता येत नसल्याने आंदोलक आक्रमक झाल्यावरही जिल्हाधिकारी स्वतः खाली येत नसल्याने आंदोलकांमधील पाच महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटला बांगड्या आणि निवेदन चिटकवले व जिल्हाधिकारी प्रशासनाला बांगड्यांचा आहेर देत आंदोलनाचा समारोप केला.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!