आज आपल्या गावात

0

 

 श्रावण मासानिमित्त कोंडीराम महाराज पेचे यांच्या नेतृत्वाखाली अखंड हरिनाम व ज्ञानेश्‍वरी पारायण सप्ताहात प्रा. डॉ. अशोक शिंदे यांचे प्रवचन व विजय महाराज पवार (बहिरवाडी) यांचे कीर्तन स्थळ – दक्षिणमुखी हनुमान मंदिर, नेवासा बुद्रुक  वेळ – दुपारी 4 व रात्री 8 वाजता
श्रावण मासानिमित्त पंडित महाराज भुतकेर यांच्या नेतृत्वाखाली अखंड हरिनाम व ज्ञानेश्‍वरी पारायण सप्ताहात अशोक महाराज पांडव (आळंदी) यांचे कीर्तन स्थळ – श्री सोमेश्‍वर मंदीर ट्रस्ट चांदा ता. नेवासा  वेळ – सायंकाळी 7
अखंड हरिनाम व ज्ञानेश्‍वरी पारायण सप्ताहानिमित्त अमृतानंद कांकरिया महाराज (नेवासा) यांचे कीर्तन स्थळ – मारुतीतळे, भानसहिवरा ता. नेवासा  वेळ – रात्री 9 वाजता
रक्तदान शिबिर स्थळ-नगर-कल्याण रोड
जिल्हा कार्यकारिणीची कृषी परिषद आढावा बैठक स्थळ – श्रीरामपूर
श्रीरामपूर मर्चंट्स असोसिएशन संचालक मंडळाची निवडणूक स्थळ – श्रीरामपूर
श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर एक दिवसाचे नवनाथ ग्रंथाचे पारायण  स्थळ – वांबोरी
साईनगर – शिर्डी ते मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वेचा शुभारंभ स्थळ – शिर्डी
बॅडमिंटन दुहेरी स्पर्धा, सायकलिंग स्पर्धा स्थळ – वाडियापार्क, नगर वारकरी जीवन गौरव पुरस्कार अकोले  स्थळ – कळसबुद्रक वेळ – सकाळी 11 गुणवंताचा गुणगौरव स्थळ – अकोले  वेळ – सकाळी 11

LEAVE A REPLY

*