‘चला खेळूया’ घाश्यावरती रानावनात

0

समशेरपूर (वार्ताहर) – कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी भागातील पेंडशेत गावात घाश्यावर बसून दोन भावंडांनी रेड्यांना हाकारत वनात प्रवेश करीत ‘चला खेळूया’ घाश्यावरती रानावनात असा संदेश दिला.

शाळा सुटल्यानंतर या दोन भावडांनी दप्तर घरी ठेवून रेड्यांना घाश्याला जुंपून त्यावर स्वार होऊन वनाचा मार्ग धरला.
त्यावर बसून रेड्यांना हाकारत रानावनात चकरा मारणे मुलांना खूपच आंनदायी वाटते. भीती, धोका याचा विचार न करता ही मुले, असे खेळ खेळतात.

LEAVE A REPLY

*