VIDEO : अनोखी ‘छत्री’; सोशल मीडियावर व्हायरल!

0

पावसापासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी  छत्री वापरावी लागते.

आता बघा ना पावसात छत्रीचा उपयोग नेमका काय हेच कळत नाही. छत्री घेतली तरी पावसात आपण भिजतोच.

पण भलेही या छत्रीचा आपल्याला पावसात तसा काही उपयोग नसला तरी आपण समाधानासाठी ती वापरत असतो हे नक्की !

आता शंभरवेळा रेनकोट घाल काढ करत बसण्यापेक्षा छत्री बरी नाही का! तेव्हा काही लोकांनी एका भन्नाट छत्रीचा शोध लावलाय.

जॉम जॉम या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक महिला छत्री घेऊन भरपावसात रस्त्यावरून चालते आहे.

पण तिची छत्री अशा प्रकारे बनवली आहे की अगदी मुसळधार पाऊस जरी आला तरी ती किंचितही भिजणार नाही हे नक्की!

Posted by Jom-Jom on 7 ऑगस्ट 2017

LEAVE A REPLY

*