Video: :..म्हणून उच्चशिक्षित तरुण विकतो आकाश कंदील

0

नासिक | भूषण चोभे |

आनंदाचा, समृद्धीचा क्षण म्हणजे दिवाळी. या दिवाळीची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत असतो. आपल्या दारी उजेड पाडण्यापेक्षा प्रत्येकाचे दार प्रकाशाने कसे, उजळून निघेन. यासाठी नाशिक – पुणे महामार्गवर उपनगर नाक्यावर अनेक अशी कुटुंब आली आहेत.

केवळ पोटाची भूक भागवण्यासाठी आंध्रप्रदेशातुन आलेली ही कुटुंबे त्यातील एक हा उच्चशिक्षित तरुण सुबाना दासाचे हे कुटुंब पोटाची भूक भागविण्यासाठी धडपड करत असतात.

सुशिक्षित तरुण दिवाळीसाठी रंगीबे-रंगी वेताच्या काड्यांपासून सुबक, सुंदर आणि देखने आकाश कंदील तयार करतो.

सुबाना हा उच्च शिक्षित तरूण असल्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग तो आपल्या कुटुंबाने तयार केलेले आकाश कंदील  येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक ग्राहकास इंग्रजीत बोलवून आपल्या कुटुंबाची भूक भागवतो.

व्हिडीओ : भूषण चोभे

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

*