Video : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पेठला युवासेनेचे ‘थाळी बजाओ’

jalgaon-digital
1 Min Read

पेठ | Peth

पेठ तालुका युवा सेनेच्या (Peth Taluka Yuva Sena) वतीने पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढीविरोधात (Petrol-Diesel Price Hike) केंद सरकारचा (Central Government) जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला……

याप्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख नदिम सय्यद (Nadim Sayyed), नगरसेवक मनोज घोंगे (Manoj Ghonge), कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती शाम गावित (Sham Gavit), उपजिल्हाप्रमुख मोहन कामडी, नगरसेविका लता सातपुते, नगरसेविका शितल रहाणे, नगरसेवक प्रकाश धुळे, सुरेश पवार, जगदीश गावित, दुर्गा दरोडे, अरुण सापटे, भुषण कामडी, ललित शिंगाडे, सागर शिंगाडे, रंगगनाथ वाडकर, पुरूषोत्तम गवळी, राहुल सातपुते, संजय फुफाणे, गणेश शिरसाठ आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *