नाशिक l Nashik

व्हिडिओ स्टोरी : सतीश देवगिरे

करोनामुळे यंदा अनेक धार्मिक उत्सव रद्द झाले आहेत. पंचवटीत २० डिसेंबर रोजी होणारी खंडेराव महाराजांची यात्राही रद्द झाली आहे.

मंदिरातील नवरात्रोत्सवाचा कार्यक्रमही रद्द झाला आहे. यापुर्वी चंपाषष्ठी निमित्त ओझर येथे होणारी खंडेराव महाराज यात्रा यंदा करोना मुळे रद्द करण्यात आली आहे.