Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedपतीच्या अटकेसाठी महिलेचे झाडावर चढून आंदोलन

पतीच्या अटकेसाठी महिलेचे झाडावर चढून आंदोलन

जळगाव – Jalgaon

पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता सेल मध्ये तरखेवरील सुनावणी साठी आलेली एका विवाहितेने आपल्या पतिला अटक करण्याची मागणी करीत चक्क झाडावर चढून आंदोलन केले. आपला छळ करणाऱ्या पतिला पोलीस अटक करत नाहीत ही तिची मुख्य मागणी आहे .पोलीस विभागातील सर्व यंत्रणा तिला झाडावरून खाली उतरविण्यासाठी समजूत काढत आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या