Tuesday, April 23, 2024
HomeअहमदनगरVideo Story : गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल !

Video Story : गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल !

आधुनिक काळात घरात नव-नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जुन्या वस्तू कालबाह्य होत आहेत. पण या बदलात अजून पाण्याचा माठ तग धरुन आहे. काहीजण फ्रिजपेक्षा माठाचे गार पाणी पिण्यास प्राधान्य देतात.

दरम्यान आता उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली असून गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी वाढत आहे. कुंभार व्यसायिकांच्या वर्षभर मेहनतीनंतर बनविण्यात आलेल्या माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जेजुरकर यांनी..

- Advertisment -

ताज्या बातम्या