<p><strong>नंदुरबार - Nandurbar</strong></p><p>जिल्ह्यात आज सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा निकाल लागत असून जसजसे निकाल घोषीत होत आहेत तसतसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरत असून निवडणून आलेले उमेदवार, कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.</p>