Video : नव्याचे नऊ दिवस; शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी म्हणतात...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेली दीड वर्ष मुलांचे शाळाविश्व ठप्प झाले होते. शाळा ऑनलाइन सुरू असल्या तरी या रोजच्या दिनक्रमापासून, शाळेच्या उत्साही वातावरणापासून, मित्रमैत्रिणी, शिक्षक यांच्यापासून विद्यार्थी दुरावले होते. परंतु, आता सोमवारपासून शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. पाहा व्हिडिओ...

Related Stories

No stories found.