Video : वारी पंढरीची...; पाहा आषाढीनिमित खास कविता

Video : वारी पंढरीची...; पाहा आषाढीनिमित खास कविता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या (Ashadh month) शुद्ध पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi). या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक वेगळेच स्थान आणि महत्व आहे.

पंढरपूरचा (Pandharpur) विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. एक महिना आधीपासूनच याची तयारी सुरू होते. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी पंढरपूरला अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात. याचा सोहळा अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो. आषाढी एकदशीनिमित्त काही भक्तजणांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत...

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com