Saturday, April 27, 2024
HomeनगरVideo : सुपा ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू

Video : सुपा ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू

सुपा | प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायतीसाठी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुर वात झाली आहे. मतदारांचा मतदानासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसत आहे.

- Advertisement -

दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे भान पाळणे, सॅनिटाईझर हातावर टाकूनच मतदान केंद्रात प्रवेश देणे तसेच मतदारांना मास्क वापरण्यासाठी आवाहन करणे याबाबतचे नियम पाळताना याठीकाणी दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या