Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : त्र्यंबकला अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Video : त्र्यंबकला अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

आज त्र्यंबकेश्वर परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्या सरी जोरदार कोसळल्याने यात्रेकरूंची मोठी प्रमाणात धावपळ उडाल्याचे दिसून आले…

- Advertisement -

सध्या सुट्ट्या असल्यामुळे त्र्यंबकनगरी भाविकांनी गजबजली आहे. कालदेखील त्र्यंबकला पावसाने हजेरी लावली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

….अन् राज ठाकरेंनी रेखाटलं अजितदादांचं व्यंगचित्र; म्हणाले, “झालं ते गोड माना…”

दरम्यान, नाशिक, अहमदनगर, पुणे, मराठवाड्यामध्ये परभणी लातूर आणि हिंगोली या भागांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात हवामान विभागाने ऑरेंट अलर्ट जारी केला आहे.

DRDO च्या शास्त्रज्ञाला ATS कडून अटक, हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला…

- Advertisment -

ताज्या बातम्या