Video : शिर्डीत येणाऱ्या भक्तांचे अनोखे स्वागत

Video : शिर्डीत येणाऱ्या भक्तांचे अनोखे स्वागत

शिर्डी | Shirdi

शिर्डीत साईदर्शनासाठी आलेल्या प्रत्येक साईभक्ताचे स्वागत केले जात आहे.

शिर्डीत परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक वाहनावर पोलीस स्वागताचे स्टिकर लावत असून आलेल्या वाहनाचा नंबर आणी व्यक्तींची नोंद ठेवली जात आहे. यामुळे शिर्डीत येणाऱ्या वाहनांची आणी व्यक्तींचीही नोंद होत असल्याने सुरक्षा आणखी चोख झाली आहे. शिर्डी पोलीस आणि साईबाबा संस्थान यांच्या संयुक्तपणे ही आगळी वेगळी संकल्पना राबवली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com