Video : रस्त्यांवरील विक्रेत्यांमुळे होतेय वाहतूक कोंडी

Video : रस्त्यांवरील विक्रेत्यांमुळे होतेय वाहतूक कोंडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहराचे प्रवेशद्वार म्हणून जगात प्रसिध्द द्वारका चौक (Dwarka Chowk) व मध्यवर्ती चौक असलेल्या शालिमार चौकाला (Shalimar chowk) हातगाडीवाले (hawkers) व रस्त्यांवर विक्रीसाठी बसणार्‍या लहान व्यापार्‍यांसह बेशिस्त वाहन पार्कींगमुळे (Parking) रहदारीस मोठी अडचण निर्माण होत आहे.

मनपा प्रशासन (NMC Administration) या गंभीर समस्येकडे विशेष लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस प्रश्न जटील होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पाहा व्हिडीओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com