Video : पार्किंगची जागा केली कचरा कुंडी अन् म्हणतात वाहतूक कोंडी

Video : पार्किंगची जागा केली कचरा कुंडी अन् म्हणतात वाहतूक कोंडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उत्तर महाराष्ट्रातील पहिला काँक्रीटचा स्मार्ट रोड (Smart Road) आज पोलीस व महापालिका यांच्या नियोजनाअभावी वाहतुकीच्या कोंडीत (traffic jam) सापडला आहे.

लाखो रुपयांची गुंतवणूक करून बसलेल्या व्यापा़र्‍यांना व त्यांच्याकडे येणार्‍या ग्राहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com