Video : स्वातंत्रदिनी ऑस्ट्रेलियात निनादला ढोलताशांचा आवाज

Video : स्वातंत्रदिनी ऑस्ट्रेलियात निनादला ढोलताशांचा आवाज

नाशिक | Nashik

स्वातंत्रदिनानिमित्त (Independence Day) सर्वत्र जल्लोष दिसून आला. देशभरातच नव्हे तर जगभरात स्वातंत्रदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पर्थ, पश्चिम ऑस्ट्रेलियात (Perth, Western Australia) भारतीय नागरिकांकडून संचलन (Parade) करून हा उत्सव साजरा करण्यात आला. या संचलनाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com