<p><strong>अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar</strong></p><p>आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली आहे. वाढत्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. </p><p>वाढत्या इंधन दरामुळे मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडले आहे. दरवाढीने नगरकर त्रस्त झाले आहेत.</p>