गोदावरी
गोदावरी
व्हिडिओ स्टोरी

कॉंक्रीटीकरण हटविल्यानंतर तीन कुंड झाले पुनर्जीवित

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

गोदावरी नदीतील कॉंक्रीटीकरन काढून नदीतील जिवंत कुंड पुनर्जीवित करण्याचे काम सुरु आहे. पाचपैंकी आतापर्यंत तीन कुंड मोकळे करण्यात आले आहेत. याठिकाणी तिघाही कुंडांना पाणी सुरु झाले आहे. दरम्यान, महापालिकेकडून याठिकाणी एका एजन्सीच्या माध्यमातून बोर ट्रायल घेण्यात येणार आहे. मात्र, याठिकाणी गोदाप्रेमी देवांग जानी यांच्यासह अनेक नागरिकांनी महापालिकेच्या या निर्णयाला विरोध दर्शिवला आहे.

आमचे प्रतिनिधी कुंदन राजपूत यांचा रिपोर्ट...

Deshdoot
www.deshdoot.com