Video : ११ वी प्रवेश सीईटी रद्दनंतर विद्यार्थी म्हणतात...

Video : ११ वी प्रवेश सीईटी रद्दनंतर विद्यार्थी म्हणतात...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी (CET) अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने (Bombay high court)हा महत्वाचा निकाल दिला होता. ही परीक्षा 21 ऑगस्ट रोजी नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने ती रद्द केली. न्यायालयाच्या या निर्णयावर विद्यार्थी व पालकांच्या या प्रतिक्रिया...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com